अतिवेगाने वाहन चावण्याऱ्यांची आता गय नाही, सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना दिले कडक निर्देश
[ad_1] सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना मोटार वाहन कायद्याचे कलम 136A लागू करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच यामध्ये वेगाने जाणाऱ्या वाहनांचे इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग करणारी यंत्रणा देण्यात येणार आहे. हायवे आणि शहरातील रस्त्यांवर रस्ता सुरक्षा वाढवणे हा त्याचा उद्देश असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व राज्य सरकार…
