अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागेचा शोध
[ad_1] बदलापूरच्या खासगी शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत ठार झाला. या प्रकरणावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अक्षयच्या कुटुंबीयांनी त्याला दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी बदलापूरच्या जवळच जागेचा शोध सुरु आहे. अक्षयच्या मृतदेहावर आधी…
