शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा

शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा संग्राम मोर्चा सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ सप्टेंबर २०२४- शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात, महाविकास आघाडीच्यावतीने संग्राम मोर्चा मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने…

Read More

पिकनिकसाठी निघालेल्या स्कूल बसला भीषण अपघात, 17 जण जखमी

[ad_1] तामिळनाडूच्या थेणी जिल्ह्यातील आंदीपट्टी भागात शनिवारी एका स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह 17 जण गंभीर जखमी झाले आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.   मिळालेल्या माहितीनुसार थेनीचे पोलिस अधीक्षक शिव प्रसाद यांनी सांगितले की, बस कन्याकुमारी जिल्ह्यातून थेणी…

Read More

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोनसाखळी चोरणा-या चोरांकडून अंदाजे १२ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरीने सोनसाखळी चोरणा-या दोन चोरांकडून अंदाजे १२ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- शहर व ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.पोलिस आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.अशीच एक घटना नुकतीच घडली होती.सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीणचे प्रितम यावलकर यांच्या सुचने प्रमाणे…

Read More

परिवर्तन महाशक्तीला मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील विविध ४२ पक्ष,सामाजिक संघटनांनी दिला पाठिंबा

परिवर्तन महाशक्तीला मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील विविध ४२ पक्ष व सामाजिक संघटनांनी दिला पाठिंबा छत्रपती संभाजीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज- परिवर्तन महाशक्तीच्या सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील अश्वरुढ मुर्तीस अभिवादन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. परिवर्तन…

Read More

क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात, थोडक्यात बचावला

[ad_1] Musheer Khan instagram मुंबईचे उगवते खेळाडू मुशीर खान यांचा उत्तरप्रदेश मध्ये रास्ता अपघात झाला असून त्यात ते गंभीर जखमी होऊन थोडक्यात बचावले आहे मुशीर त्याचे वडील-सह-प्रशिक्षक नौशाद खान यांच्यासोबत इराणी कप सामन्यासाठी कानपूरहून लखनऊला जात होते. त्याचवेळी अपघात झाला. त्यांच्या मानेला दुखापत झाली असून आता ते लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना…

Read More

बीडमध्ये सासऱ्याच्या प्रेम विवाहाची सुनेला शिक्षा, पंचायतीचा धक्कादायक निकाल

[ad_1] बीड जिल्ह्यात आष्टी डोईठाण गावात एका व्यक्तीने समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केले. त्याला पंचायतीने अडीच लाखांचा दंड ठोठावला. त्याने दंड न भरल्यामुळे त्याची शिक्षा सुनेला देण्यात आली.पंचायतने दिलेल्या निकालानुसार, सुनेच्या सात पिढ्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सदर घटना 22 सप्टेंबरची आहे. समाजाच्या परवानगीशिवाय सासरच्यांनी प्रेमविवाह केला.सासरच्यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यामुळे…

Read More

ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, ईमेल आल्याची पुष्टी!

[ad_1] कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलला बॉम्बची धमकी मिळाली आहे. या हॉटेलला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. हा मेल समोर आल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बेंगळुरू पोलिसांचे डीसीपी शेखर एचटी यांनी हॉटेल्सना धमकीचे ईमेल आल्याची पुष्टी केली आहे. माहिती मिळताच हॉटेलची सुरक्षा वाढवून तपास सुरू करण्यात आला. बॉम्बशोधक पथक आणि शहर…

Read More

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची भीती! पोलीस अलर्ट मोडवर

[ad_1] मुंबईत दहशतवादी हल्याचा धोका असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. इंटेलिजन्स ब्युरो ने शहरात संभाव्य दहशतवादी कारवायांचा इशारा देण्यात आला असून मुंबई पोलीस अलर्टमोड वर आली असून धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रील घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सर्व पोलीस उपयुक्त आपापल्या कार्यक्षेत्रातील सुरक्षेवर सक्रियपणे लक्ष ठेवून…

Read More

Birth Anniversary : शहिद भगतसिंग जयंती विशेष

[ad_1] Bhagat Singh भगतसिंग, सुखदेव, व राजगुरु या त्रिमूर्तींनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान हा स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. ''फाशी, आणि आम्हाला ती म्हणून? आम्ही तर स्वातंत्र्यांसाठी लढणारे क्रांतिकारक! आम्हाला थेट तोफेच्या तोंडी द्या! तोफेचे गोळे आम्ही फुलासारखे झेलू ! पण फाशीसारखी फुसकी शिक्षा भारतमातेच्या सुपुत्रांना देऊ नका'' असे उद्गार भगतसिंग यांनी आपल्याला शिक्षा सुनावणार्‍या…

Read More

चोरांनी तीन एटीएममधून 70 लाख रुपये लुटले, 6 जणांना अटक

[ad_1] एटीएम लुटून पळून जाणाऱ्या एका चोराला केरळ पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. याशिवाय टोळीमधील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगितले जाते आहे की, या टोळीने त्रिचूर मध्ये तीन एटीएम मधून 70 लाख रुपये लुटले होते. सर्व चोर हरियाणा येथील रहिवासी आहे. तसेच चकमकीत तीन पोलीस शिपाई देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.    पोलिसांनी…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓