राष्ट्रीय सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून भारताच्या व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माबि हरित चळवळीची पुस्तिका व निवेदन सुपूर्त
मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) हरित चळवळीच्या माध्यमातून रायगडावर शिवपुण्यतिथीला शिवरायांना अनोखे अभिवादन राष्ट्रीय सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माबि हरित चळवळीची पुस्तिका आणि निवेदन सुपूर्त शिवरायांच्या विचाराने प्रेरित असलेली आणि शिवनीतीने कार्यरत असलेल्या माबिचे अनोखे पाऊल… शिवरायांचा विचारांचा वारसा म्हणजे माबि – परकीय उपद्रवी जैविक आक्रमणाविरोधी हरित चळवळ पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज- चैत्र पोर्णिमा…
