पंढरपूरात मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
पंढरपूरात मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी शिवभक्तांना मिठाई वाटप,रिक्षा रॅलीने वेधले लक्ष पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर शहरात MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी…
