दीपावली लक्ष्मीपूजन कुबेर पूजन २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

दीपावली लक्ष्मीपूजन कुबेर पूजन २०२४ निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. आज लक्ष्मीपूजन कुबेर निमित्त दुपारी पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी…

Read More

दिवाळीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.01- दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आज लक्ष्मीपूजना निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. या सजावटीसाठी पांढरी शेवंती अंदाजे 650 किलो, भगवा झेंडु अंदाजे 180 किलो, पिवळा झेंडू…

Read More

श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण

श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- श्री दत्त आश्रम संस्थान, जालना यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. सदर हार 117 ग्रॅम 400 मिली वजनाचा असून त्याची सुमारे 8 लाख 31 हजार इतकी किंमत होत आहे.यावेळी…

Read More

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाने आपली अभंग गायन सेवा रुजू केली. मंडळाच्या गायन सेवेने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. वीणा भजनी मंडळ दरवर्षी नवरात्रामध्ये आपली भजन व कीर्तन सेवा रुजू करतात.देवीची गाणी,…

Read More

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: आठवी माळ. श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१०/१०/२०२४- घटस्थापने पासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले.त्यामध्ये रूक्मिणी मातेस महालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक…

Read More

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: सातवी माळ श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०९/१०/२०२४ – घटस्थापने पासून नवरात्र महोत्सवास सुरवात होते.यानिमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस पसरती बैठक पोषाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्यावतीने श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव

श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांची उपस्थिती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०९/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय मंदिर समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री…

Read More

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण

Read More

राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 129 कोटीच्या आराखड्याला मंजुरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीच्या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती, पुढील आठ दिवसात शासन निर्णय निघणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित दर्शन मंडप व स्काय वॉकचा प्रश्न मार्गी, लाखो भाविकांचे दर्शन होणार सुलभ जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 129.49 कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार…

Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.21- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या सहाव्या टप्प्याच्या चौपदरीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते कर्वेनगर पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे…

Read More
Back To Top