श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण

श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- श्री दत्त आश्रम संस्थान, जालना यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. सदर हार 117 ग्रॅम 400 मिली वजनाचा असून त्याची सुमारे 8 लाख 31 हजार इतकी किंमत होत आहे.यावेळी…

Read More

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाच्या गायन सेवेने श्रोते मंत्रमुग्ध पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वीणा भजनी मंडळाने आपली अभंग गायन सेवा रुजू केली. मंडळाच्या गायन सेवेने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. वीणा भजनी मंडळ दरवर्षी नवरात्रामध्ये आपली भजन व कीर्तन सेवा रुजू करतात.देवीची गाणी,…

Read More

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: सातवी माळ श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक पसरती बैठक पोषाखासह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०९/१०/२०२४ – घटस्थापने पासून नवरात्र महोत्सवास सुरवात होते.यानिमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस पसरती बैठक पोषाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे…

Read More

ओंकार कला अकादमी चेन्नईच्या बालकलाकारांनी सुमधुर स्वरांनी जिंकली पंढरपूरकरांची मने

ओंकार कला अकादमी चेन्नईच्या बालकलाकारांनी सुमधुर स्वरांनी जिंकली पंढरपूरकरांची मने अतुल खांडेकर यांचे रसाळ सुमधुर स्वरांनी रसिक तृप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, आणि सर्व सन्माननीय मंदिर समिती सदस्य आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत…

Read More

विधानपरिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

विधानपरिषद उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६/१/२२४ – राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने नवरात्र महोत्सवानिमित्त…

Read More

पं.शौनक अभिषेकी,चि. अभेद अभिषेकी यांचा नवरात्री संगीत महोत्सवात रुक्मिणी मातेच्या चरणी स्वराभिषेक

पं.शौनक अभिषेकी, चि.अभेद अभिषेकी यांचा नवरात्री संगीत महोत्सवात रुक्मिणी मातेच्या चरणी स्वराभिषेक अभिषेकी परिवाराकडून नवरात्रीतील अखंड २४ वी ही गायन सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी समर्पित पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मंदिरे समितीचे सर्व सदस्य व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्यावतीने श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सव

श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वतीने श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवात आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांची उपस्थिती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०९/२०२४- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय मंदिर समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री…

Read More

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण

Read More

मंदिर समितीच्या लेखा अधिकारीपदी मुकेश अनेचा यांची नियुक्ती

मंदिर समितीच्या लेखा अधिकारीपदी मुकेश अनेचा यांची नियुक्ती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या लेखा अधिकारी पदी शासनाने प्रतिनियुक्तीवर मुकेश अनेचा यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दि.23 सप्टेंबर रोजी लेखा अधिकारी पदाचा पदभार श्री अनेचा यांनी स्विकारला आहे. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या…

Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.21- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या सहाव्या टप्प्याच्या चौपदरीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते कर्वेनगर पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे…

Read More
Back To Top