सामाजिक वन विभागाचा मंगळवेढा तालुक्यात मोठा भ्रष्टाचार,आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केला अधिवेशनात प्रश्न

सामाजिक वन विभागाचा मंगळवेढा तालुक्यात मोठा भ्रष्टाचार.. तक्रार करणाऱ्या सरपंचाला वन क्षेत्रपालाची दमदाटी आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केला अधिवेशनात प्रश्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२१/०३/ २०२५- मंगळवेढा तालुक्यातील डोणज येथील दहा हेक्टर वन क्षेत्रावर 11000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट तयार करून त्याचे अंदाजपत्रक ही तयार केले. त्या झाडांना पाणी देण्यासाठी टेंडर एकाच्या नावे करून प्रत्यक्ष पाणी वाटप…

Read More

धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे – आमदार समाधान आवताडे

धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे – आमदार समाधान आवताडे शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के बेड राखीव असून देखील बेड उपलब्ध होत नाहीत मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात असून शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के बेड राखीव असून…

Read More

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतंय ?-आमदार समाधान आवताडेंचा प्रश्न

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतंय ? त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का ? आमदार समाधान आवताडेंचा अधिवेशनामध्ये प्रश्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामधील एका गावामध्ये चौकात असलेल्या पटांगणामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर बसवलेला आहे ते पाणी नेण्यासाठी गावातील सर्व महिला चौकामध्ये येत असतात मात्र त्या आरो फिल्टर च्या बाजूला सहा अवैध…

Read More

अजून किती दिवस पंढरपूरच्या जनतेने चंद्रभागेचं दूषित पाणी प्यायचं-आमदार अभिजीत पाटील

अजून किती दिवस पंढरपूरच्या जनतेने चंद्रभागेचं दूषित पाणी प्यायचं-आमदार अभिजीत पाटील नमामी चंद्रभागा या महत्वकांक्षी योजनेसंदर्भात आमदार अभिजीत पाटील विधानसभेत आक्रमक नमामी चंद्रभागा फक्त कागदावरच का ? अस्वच्छ आणि घाण पाण्यामुळे आरोग्य धोक्यात मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – देशातील नद्यांचे प्रदूषण रोखण्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नद्या शुध्दीकरणाचे काम हाती घेतले. त्याअंतर्गत नमामि…

Read More

चंद्रभागेसह मतदार संघाच्या समस्यांकडे आ.समाधान आवताडे यांनी वेधले लक्ष

चंद्रभागेसह मतदार संघाच्या समस्यांकडे आ.समाधान आवताडे यांनी वेधले लक्ष अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंढे देणार चंद्रभागेला भेट; आ.आवताडे यांना सभागृहात दिले आश्वासन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी चंद्रभागा नदीमधील दूषित पाण्याबाबत तसेच पंढरपूर व मंगळवेढा शहरातील विविध समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेत भूमिगत…

Read More
Back To Top