पंढरपूरात मोफत लाडू प्रसाद नाहीच
आता… पंढरपूरात ही मिळणार मोफत लाडू प्रसाद या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या बातमीबाबत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 :- आता पंढरपूरातही मिळणार मोफत लाडू प्रसाद तसेच पंढरपूरात भाविकांना मोफत प्रसाद या मथळ्याखालील प्रसिध्द झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने खुलासा करण्यात येतो की,श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शन रांगेतील भाविकांमधून प्रसादाची मागणी होत आहे. दैनंदिन मंदिर समितीमार्फत देवाला जो काही नैवेद्य दाखवतो (महानैवेद्य…
