या कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तमाम नागरिकांची अडलेली कामं मार्गी लावली जातील-उपमुख्यमंत्री अजित पवार
जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाचा उद्धाटन सोहळा संपन्न शिव- शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा आपला पक्ष हा कायमच जनसेवेसाठी तत्पर राहील-उपमुख्यमंत्री अजित पवार जालना/प्रतिनिधी,दि.२०/०१/२०२५- जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाचा उद्धाटन सोहळा opening ceremony उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार deputy cm ajit pawar यांनी…
