अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई मात्र यात सातत्य आवश्यक

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई                   पंढरपूर ,दि.27:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील चंद्रभागा  नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे 4 तराफे नष्ट केले तर शिरढोण येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार…

Read More

नुकसानग्रस्त पिकांची प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त पिकांची प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केली पाहणी पंढरपूर,दि.28 :- पंढरपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपुर्वी झालेल्या मान्सुनपुर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी तालुक्यातील अनवली,सिध्देवाडी, एकलासपूर येथील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष बांधावर पोहोचून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पंचनामे गतीने व…

Read More

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण पंढरपूर दि.01: – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय पंढरपूर येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यास तहसिलदार सचिन लंगुटे,गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, नायब…

Read More

भाविकांना,शहरवासियांना वारी कालावधी व वारीनंतर त्रास होणार याची दक्षता घ्या – प्रांताधिकारी सचिन इथापे

भाविकांना उन्हाचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात- प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर दि.04:- चैत्री शुध्द एकादशी 19 एप्रिल रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.सध्या उन्हाळा सुरु असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.यात्रेसाठी येणा-या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच मुबलक पिण्याच्या पाण्याची…

Read More
Back To Top