आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली तर जशास तसे उत्तर देण्याचा आमदार अभिजीत पाटील समर्थकांचा इशारा
राजकीय अस्तित्वासाठी परिचारक समर्थकांची पोटसूळ आमदार अभिजीत पाटील समर्थकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली तर जशास तसे उत्तर देण्याचा दिला इशारा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपुर येथे तब्बल आठ वर्षानंतर पार पडलेल्या आमसभेवरून समाजमाध्यमांवरून आमसभेच्या अध्यक्षाविरोधात आणि उपस्थित आमदारां विरोधात परिचारक समर्थकांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. यानंतर सोमवारी माजी आमदार प्रशांत…
