लातूर शहराच्या उन्हाळी पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

लातूर शहराच्या उन्हाळी पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापतींनी घेतला लातूर शहराचा सखोल आढावा मुंबई ,21 मार्च 2025-उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्या साठी ठोस नियोजन करावे.लातूर महानगर पालिकेने जलसाठ्यांचा आढावा घेत पाणीवापराचे नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा. पाण्याचा सुयोग्य वापर करावा आणि पाणी वाचविण्याबाबत…

Read More

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव – जयकुमार रावल

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव – जयकुमार रावल राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून अभिनंदन मुंबई,दि.20 : सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात महान कलाकृती साकारल्या आहेत. आज शंभर वर्षाचे असून देखील त्यांच्या डोळ्यापुढे केवळ जगातील…

Read More

रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन होणार साजरा

रायरेश्वर ता.भोर जि.पुणे येथे हिंदवी स्वराज्य संकल्प दिन ४ एप्रिल २०२५ रोजी होणार साजरा भोर ता.भोर जि.पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ साली हिंदवी स्वराज्याची रक्ताचा अभिषेक घालुन शपथ घेतली तो दिवस म्हणजेच हिंदवी स्वराज्य संकल्प दिन.दरवर्षी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यावर्षी चैत्र शुद्ध सप्तमी ४ एप्रिल २०२५ रोजी…

Read More

धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे – आमदार समाधान आवताडे

धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात आहे – आमदार समाधान आवताडे शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के बेड राखीव असून देखील बेड उपलब्ध होत नाहीत मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धर्मादाय दवाखाने तसेच खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची आर्थिक लूट केली जात असून शासन निर्णयाप्रमाणे १० टक्के बेड राखीव असून…

Read More

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतंय ?-आमदार समाधान आवताडेंचा प्रश्न

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रेत्यांना पाठीशी घालतंय ? त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का ? आमदार समाधान आवताडेंचा अधिवेशनामध्ये प्रश्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामधील एका गावामध्ये चौकात असलेल्या पटांगणामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर बसवलेला आहे ते पाणी नेण्यासाठी गावातील सर्व महिला चौकामध्ये येत असतात मात्र त्या आरो फिल्टर च्या बाजूला सहा अवैध…

Read More

संत बसवेश्वर आणि संत चोखोबा यांच्या स्मारकाचा निधी तातडीने देण्याची आ. समाधान आवताडे यांची मागणी

मंगळवेढा येथील संताच्या स्मारकासाठी आ.समाधान आवताडे यांची लक्षवेधी संत बसवेश्वर आणि संत चोखोबा यांच्या स्मारकाचा निधी तातडीने देण्याचीही केली मागणी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०३/२०२५ – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधिमंडळात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी विविध प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्यातीलच एक भाग म्हणून मंगळवेढा शहरातील जगद़्ज्योती संत महात्मा बसवेश्वर महाराज तसेच संत…

Read More

यांचा वाढदिवस दुसर्यांसाठी जीवघेणा ठरू नये ही नगर पालिकेला आग्रही विनंती

यांचा वाढदिवस दुसर्यांसाठी जीवघेणा ठरू नये ही नगरपालिकेला आग्रही विनंती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१९/०३/२०२५- वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करणे ही एक फॅशन झाली आहे.ज्या कार्यकर्त्याने जास्त डिजिटल लावली तो त्या नेत्या जवळचा असा गोड गैरसमज झाला आहे. मात्र हा शुभेच्छा संदेश देताना तो दुसर्यांसाठी जीवघेणा ठरू नये एवढी अपेक्षा निश्चितपणे हवी. पंढरपूरातही अशीच डिजिटल ची चढाओढ…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

अवघा रंग एक झाला ,रंगी रंगला श्रीरंग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी1 पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19-पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विठूरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला,रंगी रंगला…

Read More

खासदार प्रणिती शिंदें च्या प्रश्नावर केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

यंत्रमाग कामगारांसाठी निवृत्तीवेतन, स्वतंत्र कल्याणकारी मंडळाचा प्रश्न लोकसभेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज – वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का?…

Read More

पंढरपूर येथे तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांचे तर्फे कायदेविषयक शिबीर संपन्न

शेतकी भवन पंचायत समिती पंढरपुर येथे तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांचे तर्फे कायदेविषयक शिबीर संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या किमान समान शिबीर कार्यक्रमांतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ मार्च २०२५ रोजी शेतकी भवन पंचायत समिती पंढरपुर येथे डी…

Read More
Back To Top