भाळवणीत अज्ञातांकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
भाळवणीत अज्ञातांकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्या तील भाळवणी येथील भाळवणी शेळवे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अज्ञातांकडून मोठे नुकसान केले जात आहे यात पाईपलाईन फोडणे, ऊस जाळणे, बग्यास जाळणे , बोरची मोटर तोडून बोअर मध्ये सोडणे, जनावरांच्या चाऱ्याचा गंजी पेटवून देणे असे प्रकार वारंवार केल्या जात आहेत. यामुळे या भागातील शेतकरी…
