माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून महाविद्यालयाचा विकास अधिक भक्कमपणे घडवण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून महाविद्यालयाचा विकास अधिक भक्कमपणे घडवण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी वसंत देशमुख हे होते. प्रभारी प्राचार्य डॉ समाधान माने यांनी…

Read More

नव्या समाज निर्मितीसाठी आंबेडकरी विचारसरणीचे महत्त्व -डॉ.समाधान माने

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कर्मवीरमध्ये व्याख्यान संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना, प्राध्यापक प्रबोधिनी व समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास या विषयावर प्रा.डॉ.अमर कांबळे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात…

Read More

कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी, कामगार व समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्य रचना करणारे युगप्रवर्तक – कवी धनंजय सोलंकर

लेखक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत कवी धनंजय सोलंकर यांचे विशेष व्याख्यान संपन्न कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते तर ते शेतकरी,कामगार आणि समाजसेवक यांच्या भूमिकेतून साहित्यरचना करणारे युगप्रवर्तक होते-कवी धनंजय सोलंकर साहित्य हे भावनांच्या अभिव्यक्तीचे माध्यम- डॉ.रमेश शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज: रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या साहित्यिक – सांस्कृतिक कार्यक्रमात…

Read More

कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर कवी इंद्रजीत भालेराव यांचे व्याख्यान संपन्न

कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर कवी इंद्रजीत भालेराव यांचे व्याख्यान संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी साहित्य परिषद आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांचे कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे हे होते….

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थींनींची ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थींनींची ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी मुलींचा संघ निवडण्यात आला. यामध्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन महिला खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये १. पूजा चंद्रकांत माने -(इ. सी.एस भाग-३), २. प्रणाली…

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर क्रिकेट संघाचा दणदणीत विजय

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर क्रिकेट संघाचा दणदणीत विजय रेकॉर्ड ब्रेक कामगिरी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील (स्वायत्त) महाविद्यालयाने दणदणीत विजय मिळवला.ही स्पर्धा संगमेश्वर महाविद्यालय,सोलापूर येथे सुरू आहे. या अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील सामना क्रमांक ७- कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे यश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे यश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाने घवघवीत यश मिळविले. ही स्पर्धा के.एन.भिसे महाविद्यालय कुर्डूवाडी येथे नुकतीच पार पडली.या स्पर्धेत विद्यापीठातील एकूण अठरा महाविद्यालयांनी सहभाग…

Read More
Back To Top