तुम्ही कितीही षडयंत्र रचा, सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही
तुम्ही कितीही षडयंत्र रचा,सोलापूरच्या मूळ प्रश्नांवरुन मी मागे हटणार नाही सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत. मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर कितीही खोटे-नाटे आरोप केले तरी राम सातपुते तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाहीत.सोलापूरची लेक म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नापासून पळ काढू देणार नाही,असे…
