सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता काढून घेण्याचीच – खा.शरद पवार
मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे – खा.शरद पवार माढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.24/04/2024 – मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. बेकारी घालवण्यासाठी ठोस पावले टाकत नाही. मोदी आणि मोदींचा पक्ष महाराष्ट्रातील समाजकारण बाजूला कसे करता येईल यासाठी काम करत आहे.मी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आता सोलापूरमध्ये आलो आहे. या सर्व ठिकाणी लोकांची मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता काढून घेण्याची…
