राजेवाडी प्रश्नी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिले समर्थन

राजेवाडी प्रश्नी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिले समर्थन सादिक खाटीक यांच्या प्रयत्नांना यश आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०४/२०२५ – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते ११ वेळा आमदार पद,२ वेळा मंत्रीपद भुषविणारे नेते दिवंगत कै.गणपतराव देशमुख यांचे नातू आणि सांगोला विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पत्र लिहून…

Read More

थोरांचे विचार सांगणारे आणि खेळाला महत्व देणारे व्यासपीठ राजारामबापू ने उभारावे – राजेंद्र खरात

डॉ आंबेडकर कृतीशील साकारणारे मराठी व्यक्तीमत्व भारताचे पंतप्रधान व्हावेत- सादिक खाटीक थोरांचे विचार सांगणारे आणि खेळाला महत्व देणारे व्यासपीठ राजारामबापू ने उभारावे – राजेंद्र खरात महामानवांच्या विचार आणि खेळासाठी प्रतिदिनी उपक्रम राबविणार – सुरज पाटील आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज- भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कृतीशील वाटचाल करणारे महाराष्ट्रीयन मराठी व्यक्तीमत्व ज्यावेळी भारताचे पंतप्रधान होईल त्या…

Read More

इर्जिकच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी आटपाडीचे सादिक खाटीक

इर्जिकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आटपाडीचे सादिक खाटीक – नारायण सुमंत यांनी केली नियुक्ती आटपाडी/ज्ञानप्रववाह न्यूज,दि.१७- शेतकरी साहित्य इर्जिक (परिषद ) महाराष्ट्र या साहित्यीक संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी आटपाडीचे जेष्ट पत्रकार सादिक खाटीक यांची नियुक्ती केल्याचे इर्जिकचे प्रदेशाध्यक्ष कवीवर्य नारायण सुमंत यांनी पत्राद्वारे कळविले आहे . इर्जिकचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.दि २२, २३ मार्च रोजी सोलापूर…

Read More

माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे- सादिक खाटीक

माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे- सादिक खाटीक आटपाडी दि.२०,ज्ञानप्रवाह न्यूज – नियोजित माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे या मागणीचा पुनर्उच्चार आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी केला आहे .१९८७ – ८८ पासून या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवित आलेल्या सादिक खाटीक यांनी नुकतेच ११ जानेवारी रोजी या संदर्भात विस्तृत लिखाण करून सर्वांचे लक्ष वेधून…

Read More

बाळशास्त्रींचा आदर्श सर्वानी घ्यावा – विक्रमसिंह बांदल

बाळशास्त्रींचा आदर्श सर्वानी घ्यावा – विक्रमसिंह बांदल राज्यकर्ते, पत्रकारांनी एकत्र यावे – ब्रम्हानंद पडळकर शहानिशा करूनच लेखणीचे शस्त्र चालवावे – तानाजी पाटील प्रचंड विकासाला सर्वांनी प्रथम प्राधान्य द्यावे – सादिक खाटीक आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज-आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून सर्व समाजाला दिशा देण्या बरोबरच सत्याचा आरसा दाखविण्याचे काम केले आहे.हा आदर्श सर्वांनी अंगिकारावा, असे आवाहन खानापूर-आटपाडीचे…

Read More

सर्वांगीण व चौफेर प्रगती साठी मुस्लीम खाटीक बांधवांनी आत्मभान वाढीस लावावे – सादिक खाटीक, असिफ कलाल,बाबू खाटीक

सर्वांगीण व चौफेर प्रगतीसाठी मुस्लीम खाटीक बांधवांनी आत्मभान वाढीस लावावे – सादिक खाटीक,असिफ कलाल,बाबू खाटीक आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१२/२०२४ – शैक्षणिक, सामाजिक,आर्थिकदृष्ट्या सर्वांगीण व चौफेर प्रगतीसाठी मुस्लीम खाटीक समाजाने छोट्या छोट्या उपक्रमाद्वारे आत्मभान वाढीस लावावे असे आवाहन कुरेश कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक, कुरेश कॉन्फरन्सचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष इंजिनियर असिफ कलाल आणि पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस असिफ खाटीक…

Read More

वडिलांचा फाटका प्रपंच सांभाळतांना अन्यायाविरुद्ध उसळून उठणारी माझी आई मर्दानी रूप धारण करत असे- सादिक खाटीक

वडिलांचा फाटका प्रपंच सांभाळतांना अन्यायाविरुद्ध उसळून उठणारी माझी आई मर्दानी रूप धारण करत असे माँ – रशिदा खाटीक ! पापामियाँ खाटीक यांचीच दुसरी बाजू – सादिक पापामियाँ खाटीक आटपाडी जि.सांगली प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग,राष्ट्रीय उपाध्यक्ष,कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्ली भारत ज्ञानप्रवाह न्यूज – माँ,माऊली,आई,माता या दैवी अविष्काराची अनुभूती देणाऱ्या शब्दाने माझ्या…

Read More

अंकुर सामाजिक कार्यकर्ते अंकुर जावीर शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी

अंकुर सामाजिक कार्यकर्ते अंकुर जावीर यांची शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२६/०९/२०२४- सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुर जावीर यांची शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आपली शेतकर्यांप्रती असणारी तळमळ पाहता आपली शेतकरी संघटनेचे आटपाडी तालुकाध्यक्ष निवड करण्यात येत आहे. आपण शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ…

Read More

ग्रामीण खेळाडू सर्वसंपन्न व्हावेत यासाठी आटपाडीत क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची उभारणी- अमरसिंह देशमुख

ग्रामीण खेळाडू सर्वसंपन्न व्हावेत यासाठीच आटपाडीत क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची उभारणी – अमरसिंह देशमुख आटपाडी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि .१५/०८/२०२४- ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सर्व सोयी, सुविधा, मार्गदर्शन मिळावे आणि या तंत्रशुध्द क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामधून भविष्यात, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या हेतूनेच हे केंद्र आपण सुरू केल्याचे सांगली जिल्हा परिषदेचे चे माजी अध्यक्ष आणि…

Read More

अनेक वेळा अन्याय झालेल्या आटपाडीलाच तिकीट द्यावे – सादिक खाटीक यांची मागणी

अनेक वेळा अन्याय झालेल्या आटपाडीलाच तिकीट द्यावे – सादिक खाटीक यांची मागणी आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११-१९५२ पासून झालेल्या एकूण १५ निवडणुकांमध्ये फक्त २ वेळा आमदार होण्याची संधी लाभलेल्या आटपाडी तालुक्याच्या वाट्याला किमान ५ वेळा तरी उपेक्षाच आली. हा अन्याय दुर करण्यासाठी राज्यातल्या महाविकास आघाडीने आटपाडी तालुक्यातील निष्ठावंतालाच विधानसभेला संधी द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या…

Read More
Back To Top