तर पंढरपूर विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार- अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेचा इशारा
तर पंढरपूर विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेने दिला प्रशासनास इशारा जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर संघटनेचे पंढरपुरातील आंदोलन मागे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०८/२०२४ – अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद येथील प्रलंबित वारसा हक्काने अर्ज केलेल्या अर्जदारांना शासन निर्णय नुसार लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरीत समाविष्ट करण्याबाबतचे लेखी निवेदन…
