IND vs SL: भारतीय संघाची श्रीलंकेत तयारी सुरू, गंभीर आणि सूर्यकुमार प्रशिक्षणात सामील

[ad_1] भारतीय क्रिकेट संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि T20 संघाचा नवनियुक्त कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाने मंगळवारी पहिल्या सराव सत्रात गंभीर आणि सूर्यकुमार यांच्या नेतृत्वाखाली भाग घेतला. सोमवारी हा संघ श्रीलंकेत पोहोचला असून त्यांनी कोणताही विलंब न लावता या मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. भारत आणि श्रीलंका…

Read More

IND W vs NEP W: भारत महिला आशिया कपच्या उपांत्य फेरीत पोहोचला, भारताने सामना 82 धावांनी जिंकला

[ad_1] महिला आशिया चषक 2024 मध्ये भारताची विजयी मोहीम सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. आता त्याचा सामना 26 जुलै रोजी ब गटातील अव्वल संघाशी होणार आहे.    भारत आणि पाकिस्तान अ गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या गटात दोन्ही संघ अनुक्रमे प्रथम…

Read More

Paris Olympics: भारतीय हॉकी संघाचा दिग्गज गोलरक्षक श्रीजेशने निवृत्ती जाहीर केली

[ad_1] भारतीय पुरुष हॉकी संघाचा अनुभवी गोलकीपर आणि कर्णधार पीआर श्रीजेश याने सोमवारी निवृत्ती जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिक हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय दौरा असल्याचे त्याने सांगितले. 36 वर्षीय श्रीजेशचे हे चौथे ऑलिम्पिक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि संघ आठव्या स्थानावर राहिला. तथापि, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने भारतीय संघासह…

Read More

Paris Olympics:पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी सुमित नागलचा क्लेनचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

[ad_1] पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी, भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागलने सोमवारी ऑस्ट्रियातील एटीपी 250 किट्झबुहेल ओपनच्या सुरुवातीच्या फेरीत स्लोव्हाकियाच्या लुकास क्लेनचा एका कठीण सामन्यात पराभव केला. ऑलिम्पिकच्या तयारीत असलेल्या नागलने 6-4, 1-6, 7-6 (3) असा विजय मिळवला. आगामी स्पर्धेपूर्वी त्यांच्यासाठी हा मोठा विजय आहे.   नागलने पहिला सेट जिंकला पण…

Read More

नॉर्दिया ओपनच्या अंतिम फेरीत राफेल नदालचा बोर्जेसने 6-3, 6-2 असा पराभव केला

[ad_1] स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालला मोठा झटका बसला आहे. नॉर्दिया ओपनच्या अंतिम सामन्यात त्याला नुनो बोर्जेसकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. सातव्या मानांकित पोर्तुगीज खेळाडूने अनुभवी स्पॅनिश खेळाडूचा 6-3, 6-2 असा पराभव केला.   2022 फ्रेंच ओपननंतर नदाल प्रथमच एटीपी टूरवरील स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. एकतर्फी विजयानंतर बोर्जेस म्हणाला, “हे विलक्षण आहे, टेनिसमध्ये…

Read More

IND W vs NEP W : नेपाळविरुद्ध सलग तिसरा विजय नोंदवण्याचे भारताचे लक्ष्य संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

[ad_1] महिला आशिया चषक 2024 च्या गट टप्प्यातील भारताचा तिसरा सामना मंगळवारी (23 जुलै) नेपाळविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारताचा सलग तिसरा विजय नोंदवण्याचे लक्ष्य असेल. टीम इंडिया चार गुणांसह आणि +3.386 च्या निव्वळ रनरेटसह अ गटाच्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाचे सहा गुण झाले की ते उपांत्य फेरीत पोहोचेल.    पहिल्या सामन्यात भारतीय…

Read More

सूर्यकुमारकडे टी-20 चे कर्णधारपद का सोपवण्यात आले, अजित आगरकर यांचा खुलासा

[ad_1] टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियामध्ये बरेच बदल पाहायला मिळाले. गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होताच T20 मध्ये कर्णधारपदाच्या पातळीवर बदल करण्यात आला. श्रीलन्का दौऱ्यासाठी सूर्यकुमारला कर्णधार बनवले आहे. माजी क्रिकेटपटूंसह सोशल मीडियाने हा निर्णय संघासाठी योग्य नसल्याचे म्हटले. सूर्यकुमारची कर्णधारपदी निवड का केली आहे. हे आता मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांनी स्पष्ट केले…

Read More

युकी भांबरी आणि ऑलिव्हेट जोडीने स्विस ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले

[ad_1] भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिव्हेट यांनी चमकदार कामगिरी करत रविवारी अंतिम फेरीत उगो हंबर्ट आणि फॅब्रिस मार्टिन यांचा पराभव करून स्विस ओपन एटीपी टूर टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भांब्री-ऑलिव्हेट जोडीने जेतेपदाच्या लढतीत हम्बर्ट आणि मार्टिन जोडीचा तीन सेटच्या लढतीत पराभव केला.     भांबरी आणि ऑलिव्हेट या तिसऱ्या मानांकित…

Read More

IND W vs UAE W: भारताने आशिया कपचा सलग दुसरा सामना 78 धावांनी जिंकला

[ad_1] श्रीलंकेने आयोजित केलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्ये आज भारताचा सामना UAEशी झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने यूएईचा 78 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता भारत 23 जुलै रोजी नेपाळविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळणार आहे. यूएईविरुद्धच्या विजयासह भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याच्या खात्यात चार गुण आहेत…

Read More

IND W vs UAE W : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाचा युएईशी सामना

[ad_1] भारतीय महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषकाची विजयी सुरुवात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ रविवारी ग्रुप स्टेजमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) चे सामना करत उपांत्यफेरीत स्थान मिळवण्याचा प्रयत्नात असणार.  दीप्ती शर्मा, रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांनी पाकिस्तानविरुद्ध चांगली गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या डावखुरा फिरकीपटू राधा यादवकडूनही…

Read More
Back To Top