Paris Olympics 2024: भारतीय महिला संघ तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र
[ad_1] पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली.तिरंदाजीमध्ये महिला संघाने पात्रता क्रमवारीत चौथे स्थान पटकावले आहे. यासह संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला. दक्षिण कोरिया, चीन आणि मेक्सिकोनंतर संघ चौथ्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघाच्या त्रिकुटाने मानांकन फेरीत चांगली कामगिरी केली. दीपिका कुमारी, अंकिता भकट, भजन कौर यांनी अचूक निशाणा साधला. अंकिताची…
