वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
[ad_1] बीडच्या न्यायालयाने वाल्मिक कराड यांना खंडणी अणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावण्यात आली आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची पोलिस कोठड़ी आज संपली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता बीड न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे. कराड यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली…
