भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली माजी राष्ट्रपती यांच्या मुलाला अटक
[ad_1] Sri Lanka News: श्रीलंकेच्या पोलिसांनी माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या मुलांना अटक केली आहे.राजपक्षे यांचा मुलगा योशिता याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. कोलंबो: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या अचानक झालेल्या अटकेमुळे श्रीलंकेत खळबळ उडाली आहे. माजी राष्ट्रपतींचे पुत्र योशिता राजपक्षे यांना शनिवारी मालमत्ता…
