LIVE: गडचिरोलीमध्ये 4 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले
[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा पोलीस दल आणि सीआरपीएफसमोर एका डीव्हीसीएम आणि एका एसीएम रँकच्या नक्षलवादीसह चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पुन्हा एकदा निवडणूक…
