स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
[ad_1] पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्वारगेट बस स्थानकात शिवशाहीच्या बंद बस मध्ये 25 फेब्रुवारी रोजी आरोपी दत्ता गाडे याने एका 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करून पसार झाला. आरोपीला पोलिसांनी शिरूर तालुक्यातीलगुनाट गावातून तीन दिवसांनी अटक केली. ALSO READ: पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाने…
