पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा कोणत्या दिवशी? या तारखांवर असेल लक्ष
[ad_1] फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पॅरिसबरोबरच फ्रान्समधील आणखी 16 शहरांमध्येही स्पर्धेतील विविध इव्हेंट होणार आहेत. या स्पर्धेमध्ये जगभरातून 10 हजार 500 खेळाडू 32 क्रीडाप्रकारातील 329 स्पर्धांमध्ये भाग घेतील. भारताचे 120 खेळाडू विविध खेळांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. यात काही भारतीयांच्या…
