अमृतसरमधील इस्लामाबाद पोलिस स्टेशनच्या बाहेर पहाटे 3.15 वाजता स्फोट

[ad_1] अमृतसरमधील इस्लामाबाद पोलिस स्टेशनच्या बाहेर मंगळवारी पहाटे 3.15 च्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर पोलीस कर्मचारी आणि आजूबाजूच्या घरातील लोक तात्काळ बाहेर आले. स्फोटानंतर लगेचच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याचे दरवाजे बंद करून सतर्कता बाळगली. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.    सकाळी इस्लामाबाद पोलिस स्टेशनच्या बाहेर स्फोटाचा आवाज पोलिस…

Read More

वन नेशन वन इलेक्शनवर शिवसेनेने लोकसभा खासदारांना दिल्या कडक सूचना,व्हीप जारी केला

[ad_1] अलीकडे लोकसभेत 'वन नेशन वन इलेक्शन'वर अनेक वादविवाद सुरू आहेत. लोकसभेत आज पुन्हा एकदा या विषयावर वाद होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाबाबत शिवसेनेने सर्व लोकसभा सदस्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या संसदीय पक्षाने सांगितले की, काही “महत्त्वाच्या कायदेविषयक कामकाजावर” चर्चा करायची असल्याने शिवसेनेने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी…

Read More

फडणवीस सरकारमध्ये तीन महिला अधिकाऱ्यांचे वर्चस्व असणार

[ad_1] महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. रविवारी नागपुरात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४२ झाली आहे. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पूर्णपणे सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे या सरकारमध्ये तीन महिला अधिकारी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्रात डीजीपी, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव…

Read More

जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय मृत आढळले

[ad_1] जॉर्जियातील भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जियाच्या गुदौरी माउंटन रिसॉर्टमधील एका रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय नागरिक मृतावस्थेत आढळले. या प्रकरणात, देशाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की कार्बन मोनोऑक्साइड विषबाधामुळे सर्वांचा मृत्यू झाला. जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की प्राथमिक तपासणीत कोणत्याही जखमा किंवा हिंसाचाराची चिन्हे आढळली नाहीत. स्थानिक मीडियाने पोलिसांचा हवाला देत…

Read More

ठाण्यात गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला वादानंतर कारच्या बोनेटवर ओढले

[ad_1] महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला वादानंतर कारच्या बोनेटवर ओढण्यात आल्याची घटना घडली असून त्यात ते जखमी झाले आहेत. सोमवारी या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शिळफाटा परिसरातील पाडळे गावात ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी कलम 281 (सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि 125 (ए) (3)…

Read More

ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळाले!

[ad_1] महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहे. एका कौटुंबिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वेगवेगळ्या बाजूंनी उभी असलेली माणसे एकत्र दिसली तेव्हा राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली. ठाकरे घराण्यातील दोन्ही नेते एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाचे नवे रूप पाहायला मिळेल, असेही बोलले जात होते. वांद्रे पश्चिम येथील ताज लँड्स एंड येथे रविवारी झालेल्या…

Read More

फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नेते नाराज झाले, आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली

[ad_1] महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडी मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात रविवारी करण्यात आला.या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांना डावलण्यात आले. अनेक आमदारांनी यावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला.    मंत्रिमंडळाच्या…

Read More

लातूर पोलिसांनी चंदनाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली

[ad_1] महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात चंदनाची तस्करी केल्याची घटना समोर आली आहे.  पोलिसांनी तस्करी करत असलेले 12.08 लाख रुपयांच्या किमतीचे चंदन जप्त केले आहे. या चंदनाचे वजन 152 किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. सदर माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या याआधारे, स्पेशल टास्कफोर्सच्या पथकाने महामार्गावरील औसा…

Read More

चॉकलेट आणि चिकन टिक्का ची फ्युजन मिठाईचा व्हिडीओ व्हायरल

[ad_1] Photo- Instagram सध्या सोशल मीडियावर एक आगळावेगळा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये चिकन टिक्का आणि चॉकलेटची फ्युजन मिठाई बनवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल  मीडियाच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. …

Read More

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उदय सामंत म्हणाले विभाग वाटपात विलंब होणार नाही

[ad_1] Nagpur Winter Session: महाराष्ट्रातील नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवीन मंत्री विधानभवनात पोहोचले आणि पहिल्या दिवसाच्या कामकाजात भाग घेतला. यावेळी विभाग वाटपावरही चर्चा झाली.   मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सोमवारी दोन दिवसांत मंत्रिमंडळ खात्यांचे वाटप केले जाईल, असे आश्वासन…

Read More
Back To Top