नवेगाव धरण आणि चांदपूर येथे नवीन पर्यटन निवास स्थानांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
[ad_1] विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील एमटीडीसीचे नवेगाव धरण पर्यटन निवासस्थान नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ कायमस्वरूपी बांधण्यात आले असून हे पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या पर्यटन निवासस्थानाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्याचे पर्यटनमंत्री इंद्रनील नाईक, सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे…
