सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी पर्यंत पोहोचले मुंबई पोलीस,केला मोठा खुलासा
[ad_1] बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीपर्यंत आज पोलीस पोहोचले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे उघड केले. मुंबईत अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा माग काढण्यासाठी एका कामगार कंत्राटदाराने मुंबई पोलिसांना मदत केली.मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक…
