ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा.. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा .. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश.. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.10: नायलॉन मांजामुळे राज्याच्या काही भागात नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात, तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा…

Read More

जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू कोल्हापूर/जिमाका,दि.10 : जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येतात. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3)…

Read More

नागरिकांसाठी पालघर पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट कार्यान्वीत

नागरिकांसाठी पालघर पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट कार्यान्वीत पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज- पोलीस दलासंदर्भात घडणाऱ्या दैनंदिन घडामोडींची माहिती प्रसारीत करण्यासाठी तसेच पोलीस दलासंदर्भात अशी प्रसारीत केलेली माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी व नागरिकांना ऑनलाईन तक्रार करता यावी या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस दलाकडून अधिकृत वेबसाईट https://palgharpolice.gov.in/ ही कार्यान्वीत केलेली आहे. सदर वेबसाईटमध्ये पोलीस दलाविषयी दैनंदिन घडणाऱ्या घडामोडीची प्रसिद्धी…

Read More

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त- मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती नवी दिल्ली,दि 08/01/2025: मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्या बाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती श्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली….

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्व नागरिकांना निरोगी व आनंददायी आरोग्य लाभो अशी आराधना करत डॉ. अमिता बिरला यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन

डॉ.अमिता बिरला यांनी घेतले श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर ,ता.09 :- लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या पत्नी डॉ.अमिता बिरला यांनी दि. 09 जानेवारी 2025 रोजी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा मंदिर समितीच्या सदस्या ॲड.माधवी निगडे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते श्रींचा प्रतिमा, दैनंदिनी व उपरणे देऊन सन्मान करण्यात…

Read More

भारतीय आणि स्कॉटीश संसदेने आपल्या कृत्रिम प्रज्ञा व डिजिटल तंत्रज्ञान वापराच्या अनुभवातून शिकणे आवश्यक: लोकसभा सभापती बिर्ला

भारतीय आणि स्कॉटीश संसदेने आपल्या कृत्रिम प्रज्ञा व डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराच्या अनुभवातून शिकणे आवश्यक: लोकसभा सभापती नवी दिल्‍ली/PIB Mumbai,9 जानेवारी 2025-लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी भारतीय आणि स्कॉटीश संसदेने त्यांच्या कृत्रिम प्रज्ञा वापराच्या अनुभवातून शिकणे गरजेचे आहे या मुद्द्यावर भर दिला. ते म्हणाले की, कृत्रिम प्रज्ञा व डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भारताच्या संसदेला उत्पादकता वाढविणे…

Read More

महाकुंभ 2025 मध्ये जल जीवन अभियानाद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा योजना

महाकुंभ 2025 मध्ये जल जीवन अभियानाद्वारे प्रत्येक घरात नळाद्वारे पेयजल पुरवठा योजनेतून बुंदेलखंडमध्ये घडलेल्या परिवर्तनाचे दर्शन घडणार नवी दिल्‍ली /PIB Mumbai,9 जानेवारी 2025 – महाकुंभ 2025 साठी जगभरातून येणाऱ्या 40-45 कोटीपेक्षा जास्त भाविकांना उत्तर प्रदेशातल्या गावांमध्ये स्वच्छ सुजल गाव या संकल्पनेतून झालेला बदल अनुभवायला मिळेल. पेयजलाचा पर्याय – माझ्या गावाची नवी ओळख या संकल्पनेवर आधारित…

Read More

या करांच्या बदल्यात दररोज धुळच खावी लागतेय या धुळीमुळे त्यांच्या छातीत चिखल झाला म्हणत जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक

पंढरपूरातील धूळ समस्येप्रकरणी जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक … पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०१/२०२५ – पंढरपूर शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे व यामुळे सर्व पंढरपूरकरांना श्वसनाच्या त्रासाला व विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप काँग्रेस ओबीसी चे माजी जिल्हाध्यक्ष समीर कोळी व जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी करत नगर पालिका प्रशासनास निवेदन देऊन 25 जानेवारी पर्यंत जर…

Read More

श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त भाळवणी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न

श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भाळवणी ता पंढरपूर येथे,मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन भाळवणी चे सरपंच रणजित जाधव यांनी केले.माजी…

Read More

सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने कर्तुत्ववान वडिलांचा सत्कार संपन्न

सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने कर्तुत्ववान वडिलांचा सत्कार संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ पंढरपूरचे मूळचे रहिवाशी असणारे डॉ. सचिन मर्दा यांचे वडील सुभाष मर्दा यांचा सन्मान सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे संपन्न झाला. डॉ.सचिन मर्दा हे गेली तेरा वर्ष हैदराबाद येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तज्ञ म्हणून आपली सेवा देत आहेत.इंग्लंड मधील ग्लोबल…

Read More
Back To Top