श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस इंदुमती रामचंद्र दळवी राहणार पुणे यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….
