गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड,आरोपींना अटक

गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड, आरोपींना अटक मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.11/03/ 2025 रोजी सकाळी 09/10 वा चे सुमारास मी माझे घरी असताना माझा भाऊ चंद्रकांत पाटील रा.ढोबळे वस्ती गुंजेगाव ता मंगळवेढा जि सोलापूर याने माझे मोबाईलवर फोन करून मी रिना आप्पासो ढोबळे चे घरी आहे.येथे खुप मोठे भांडण होण्याची शक्यता आहे.येथे रिनाचे दिर लक्ष्मण ढोबळे…

Read More

नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे सादर केलेल्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

पंढरपूर नगरपरिषदेचे रू ६,४६,२१७/- शिलकी अंदाज पत्रक मंजूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे सादर केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र लेखा संहिता २०११ चे तरतुदीनुसार नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे यांच्याकडे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर केले होते. त्यानुसार…

Read More

सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एकूण चौसष्ट पुरुष,महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीने समुपदेशन

सोलापूर जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एकूण चौसष्ट पुरुष व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीने समुपदेशन पंढरपूर/अमोल कुलकर्णी/ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एकूण चौसष्ट पुरुष व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे दहा मार्च रोजी पदोन्नतीने समुपदेशन करण्यात आले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हाआरोग्य अधिकारी डॉ संतोष…

Read More

विशेष आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे संपन्न

विशेष आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे संपन्न राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय मेळावा तथा आरोग्य शिबिर RBSK 2.0 पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५- आज १२/०३/२०२५ रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय मेळावा तथा आरोग्य शिबिर (RBSK 2.0 ) या मोहिमेंतर्गत Tongue tie operative camp व speech therapy/OAE/audiometry असे एकूण 13 पेशंट8 OAE…

Read More

जागतिक महिला दिनी दौलतराव विद्यालय येथे कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 50 सायकल वाटप

जागतिक महिला दिनानिमित्त दौलतराव विद्यालय कासेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 50 सायकल वाटप पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.8 मार्च- पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील दौलतराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कासेगांव येथे विद्यार्थिनींना ग्रामपंचायत कासेगावमार्फत 50 गरजू होतकरू विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनानिमित्त सायकल वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.यानंतर या कार्यक्रमाचे…

Read More

म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणात मंगळवेढ्यावर अन्याय खपवून घेणार नसल्याचा अधिकाऱ्यांना आमदार आवताडेंनी दिला इशारा

म्हैसाळ योजनेतील पाणी वितरणात मंगळवेढ्यावर अन्याय.. आमदार आवताडेंनी अन्याय खपवून घेणार नसल्याचा अधिकाऱ्यांना दिला इशारा मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज नेटवर्क- म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरणात दुजाभाव केला जात आहे.मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून वितरिका क्रमांक १ मधून काही गावांना, वितरिका क्रमांक २ मधील बहुतांश गावांना आणि उमदी डी.वाय.मधील सर्व गावांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. उमदी डीवायमधील गावांना तर…

Read More

बहुजन समाजातील लेकींना होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था देत लठ्ठे एज्युकेशन सोसायटी त्यांचे करिअर घडवते-प्रा.एन.डी.बिरनाळे

लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची वसतिगृहे म्हणजे फुले दांपत्याच्या स्त्री शिक्षण कार्याला सलाम.. बहुजन समाजातील लेकींना होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था देऊन लठ्ठे एज्युकेशन सोसायटी त्यांचे करिअर घडवते-प्रा.एन.डी.बिरनाळे सांगली /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०: जत, खानापूर,आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागातील बहुजन समाजातील लेकींना शिक्षण घेण्यासाठी लेडीज होस्टेलची सर्वोत्तम व्यवस्था करणारी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी ही महात्मा जोतिबा, क्रांतीमाता सावित्रीमाई, उस्मान आणि फातिमा…

Read More

यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे

चैत्री यात्रा कालावधीत नदीपात्रात मुबलक व स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी सचिन इथापे अतिक्रमण मोहिमेवर भर द्यावा पंढरपूर/उमाका- चैत्र शुध्द एकादशी 08 एप्रिल 2025 ला असून यात्रा कालावधी दि. 2 ते 12 एप्रिल आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.भाविकांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते.श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे…

Read More

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा नांदेड दि.11 मार्च :- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही.अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 30 एप्रिल 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले…

Read More

श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज :श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळे च्यावतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड सौ.धनश्रीताई घाडगे व अध्यक्षस्थानी सचिवा सौ सुनेत्रा ताई पवार या होत्या.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा…

Read More
Back To Top