छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले म्हणून आज हिंदू धर्म शाबूत- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले म्हणून आज हिंदू धर्म शाबूत- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परमपूज्य रामगिरी महाराजांना हा पुरस्कार मिळाल्याने धर्मासाठी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला अधिक बळ मिळेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे,दि.२९/०३/२०२५ – छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील त्यांच्या समाधीस्थळाचे उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी पूजन केले.यानंतर…

Read More

कुटुंबातील सदस्य एकच प्रश्न विचारत आहेत की , मुलीचे हात पाठीमागे बांधलेले होते,मग तिने गळफास घेतलाच कसा ?

कुटुंबातील सदस्य एकच प्रश्न विचारत आहेत की ,मुलीचे हात पाठीमागे बांधलेले होते, मग तिने गळफास घेतलाच कसा ? बलिया उत्तरप्रदेश- उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. तिचे हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत होते आणि मृतदेह दोरीच्या साहाय्याने झाडाला लटकलेला होता. यूपी पोलिसांनी ५ दिवस या प्रकरणाचा तपास करण्याचे नाटक केले आणि अखेर…

Read More

मनसे सहकार ने उभी केली 51 फुटी गुढी

मनसे सहकार ने उभी केली 51 फुटी गुढी… मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज- गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष महेश फरकासे यांनी मालाड पूर्व येथे उभे केलेल्या एक्कावन फुटी गुढीचे पूजन मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव, मनसे मुंबई उपशहराध्यक्ष कुणाल माईणकर,विभाग अध्यक्ष भास्कर…

Read More

विधान परिषद उपसभापतीं च्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद उपसभापतींच्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३० मार्च : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. यानंतर शिवसेना पक्षाच्या…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट पंढरपूर दि.29: – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील श्री प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धपकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूर…

Read More

मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण

मोबाईलवर आलेले स्त्रीचे फोटो कोणाचे अशी विचारणा केल्याने पतीची पत्नीस बेदम मारहाण पतीविरूध्द केला गुन्हा दाखल मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- खुपसंगी येथे एका 29 वर्षीय पत्नीने आपल्या पतीला तुमच्या मोबाईलवर महिलेचे व दोन मुलीचे आलेले फोटो कोणाचे आहेत असे विचारल्याच्या कारणावरून पतीने पत्नीस शिवीगाळ करीत वेळूच्या काठीने पाठीवर व डोकीवर मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी पती…

Read More

पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर

पोलीसांनी पकडला बठाण येथील भिमानदी पात्रातून बिगर पावती वाळू घेवून जाणारा टिपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल…. मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : बठाण येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू घेवून जाणारा टिपर पोलीस पथकाने जप्त केला असून टिपरसह अंदाजे 11 लाख 16 हजार रुपये किंमत होत असून चालक दत्तात्रय ज्ञानू करळे वय 42 रा.गोणेवाडी याच्या विरुध्द गुन्हा दाखल…

Read More

महाराष्ट्रात हलाल प्रमाण पत्रांवर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

हिंदु जनजागृती समिती,हलाल प्रमाणपत्रांवर बंदीची मागणी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रांवर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रां वर उत्तर प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणण्या बाबत केलेल्या मागणीवर महाराष्ट्राचे…

Read More

पार्थ पवार वाढदिवसा निमित्त पंढरपुरात राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पार्थ पवार वाढदिवसानिमित्त पंढरपुरात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऋतुजा पोवार, तेजस पाटील व साक्षी चव्हाण प्रथम क्रमांक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यावतीने राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेत्यांचे वाढदिवस डिजीटल बोर्ड, विविध ठिकाणी लाखो…

Read More

रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश

रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येथील मुर्शदबाबा दर्गा येथे रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तारचे आयोजन रवी सर्वगोड यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या काळात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत…

Read More
Back To Top