मुदस्सर कादिर कुरेशी सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार
मुदस्सर कादिर कुरेशी सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – मुदस्सर कादिर कुरेशी,वय ३१ वर्षे,रा.घर नं.८४४,कुरेशी गल्ली,दक्षिण कसबा,साखर पेठ, सोलापूर याचेविरुध्द सन २०१३ ते २०२४ या कालावधी. मध्ये,गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे,अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक…
