कर्नाटकात इस्रायली पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार
[ad_1] कर्नाटकातील हंपी येथे काही अज्ञात लोकांनी एका परदेशी पर्यटकासह दोन महिलांवर बलात्कार केला आणि त्यांच्या सोबत असलेल्या तीन पुरुषांना मारहाण करून पाण्यात फेकले. तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला. मिळलेल्या माहितीनुसार, सदर घटना गुरुवारी रात्री 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान सोनापूर तलावाजवळ घडली. ALSO READ: हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ईडीने 14 कोटी रुपयांचे खाजगी जेट जप्त…
