पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाने मागितली माफी, पोलिसांनी अटक केली
[ad_1] पुण्यात ट्रॅफिक सिग्नलवर लघुशंका करणाऱ्या तरुणाने जाहीर माफी मागितली असून मला एक संधी द्या म्हणत व्हिडीओ बनवला. या व्हिडीओ मध्ये त्याने जनतेची आणि सरकारची माफी मागितली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ALSO READ: पुण्यात बीएमडब्ल्यूमधून उतरून श्रीमंत वडिलांच्या मुलाने केली रस्त्याच्या मधोमध लघुशंका तो व्हिडिओमध्ये म्हणाला, कालच्या घटनेची मला खूप लाज वाटते. त्याला पोलिसांनी…
