Badlapur Case: बदलापूर प्रकरणात शाळा व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर नोंदवली
[ad_1] बदलापुरात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात आरोपीला अटक एली आहे. तसेच शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही अधिकाऱ्याला अल्पवयीन मुलांविरुद्ध अशा प्रकारच्या लैंगिक छळाची माहिती मिळते तेव्हा पुढील कारवाईसाठी पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक असते. याप्रकरणी पीडित मुली आणि त्यांच्या पालकांचे जबाबही…
