वारानुसार या वस्तूंचे दान करा, धन वर्षाव होईल !
[ad_1] Daan सनातन धर्मात दान करण्याचे विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते. वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे दान केल्याने कुंडलीतील कमजोर ग्रहांची स्थिती मजबूत होते. नवग्रह मजबूत असल्यावर साधकाला जीवनात यश मिळण्याची शक्यता वाढते. आरोग्या सुधारतं. तथापि प्रत्येक दिवस कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे अशात वारानुसार आपण काही वस्तूंचे दान केल्यास…
