BCCI सचिव जय शाह यांची ICC अध्यक्षपदी बिनविरोध निवड, 1 डिसेंबरपासून पदभार स्वीकारणार
[ad_1] भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ऑक्टोबर 2019 पासून बीसीसीआयचे कामकाज सांभाळणारे जय शाह 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असून या पदासाठी नामांकन करण्याची अंतिम तारीख 27…
