U-19 : राहुल द्रविड यांचा मुलगा समितचा भारतीय अंडर-19 संघात समावेश
[ad_1] भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडचा समावेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय अंडर 19 संघात निवड झाली आहे. समितला एकदिवसीय आणि चार दिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय आणि दोन चार दिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय संघाचे नेतृत्व मोहम्मद अमानकडे असेल, तर चार दिवसीय…
