जबलपूर मध्ये भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू
[ad_1] मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाला आहे. राज्यातील जबलपूरमध्ये झालेल्या या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण जबलपूर जवळील सिहोरा पोलीस स्टेशन क्षेत्रातील सांगण्यात येते आहे. नॅशनल हायवे-30 मोहला गावाजवळ मंगळवारी महामार्गावर भीषण अपघात झाला….
