admin

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

[ad_1] कोरोना महामारी दरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार आहे . या प्रस्तावाला मुख्यमंत्री आतिशी यांनी मंजुरी दिली आहे.याआधीही दिल्ली सरकारने कोरोना महामारीदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या 92 लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री आतिशी म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात दिल्लीतील लोकांनी जीवाची पर्वा न करता…

Read More

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

[ad_1] महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, राज्यातील विधानसभा निवडणुका 26 नोव्हेंबरपर्यंत होतील.   केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगाची टीम तीन दिवसांच्या…

Read More

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

[ad_1] नवी दिल्ली ते न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळून आले. याबाबत प्रवाशाने एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर एअर इंडियाने फूड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडे चौकशी सुरू केली आहे.    प्रवाशाने ट्विटरवर पोस्ट केले की, दिल्ली ते न्यूयॉर्कच्या फ्लाइटमध्ये त्याला ऑम्लेट देण्यात आले. त्यात एक झुरळ आढळून आले. मी आणि माझ्या…

Read More

पिकनिकसाठी निघालेल्या स्कूल बसला भीषण अपघात, 17 जण जखमी

[ad_1] तामिळनाडूच्या थेणी जिल्ह्यातील आंदीपट्टी भागात शनिवारी एका स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 15 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह 17 जण गंभीर जखमी झाले आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.   मिळालेल्या माहितीनुसार थेनीचे पोलिस अधीक्षक शिव प्रसाद यांनी सांगितले की, बस कन्याकुमारी जिल्ह्यातून थेणी…

Read More

क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात, थोडक्यात बचावला

[ad_1] Musheer Khan instagram मुंबईचे उगवते खेळाडू मुशीर खान यांचा उत्तरप्रदेश मध्ये रास्ता अपघात झाला असून त्यात ते गंभीर जखमी होऊन थोडक्यात बचावले आहे मुशीर त्याचे वडील-सह-प्रशिक्षक नौशाद खान यांच्यासोबत इराणी कप सामन्यासाठी कानपूरहून लखनऊला जात होते. त्याचवेळी अपघात झाला. त्यांच्या मानेला दुखापत झाली असून आता ते लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना…

Read More

बीडमध्ये सासऱ्याच्या प्रेम विवाहाची सुनेला शिक्षा, पंचायतीचा धक्कादायक निकाल

[ad_1] बीड जिल्ह्यात आष्टी डोईठाण गावात एका व्यक्तीने समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केले. त्याला पंचायतीने अडीच लाखांचा दंड ठोठावला. त्याने दंड न भरल्यामुळे त्याची शिक्षा सुनेला देण्यात आली.पंचायतने दिलेल्या निकालानुसार, सुनेच्या सात पिढ्यांवर बहिष्कार टाकण्यात आला. सदर घटना 22 सप्टेंबरची आहे. समाजाच्या परवानगीशिवाय सासरच्यांनी प्रेमविवाह केला.सासरच्यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यामुळे…

Read More

ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, ईमेल आल्याची पुष्टी!

[ad_1] कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलला बॉम्बची धमकी मिळाली आहे. या हॉटेलला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता. हा मेल समोर आल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बेंगळुरू पोलिसांचे डीसीपी शेखर एचटी यांनी हॉटेल्सना धमकीचे ईमेल आल्याची पुष्टी केली आहे. माहिती मिळताच हॉटेलची सुरक्षा वाढवून तपास सुरू करण्यात आला. बॉम्बशोधक पथक आणि शहर…

Read More

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची भीती! पोलीस अलर्ट मोडवर

[ad_1] मुंबईत दहशतवादी हल्याचा धोका असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. इंटेलिजन्स ब्युरो ने शहरात संभाव्य दहशतवादी कारवायांचा इशारा देण्यात आला असून मुंबई पोलीस अलर्टमोड वर आली असून धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रील घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सर्व पोलीस उपयुक्त आपापल्या कार्यक्षेत्रातील सुरक्षेवर सक्रियपणे लक्ष ठेवून…

Read More

Birth Anniversary : शहिद भगतसिंग जयंती विशेष

[ad_1] Bhagat Singh भगतसिंग, सुखदेव, व राजगुरु या त्रिमूर्तींनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान हा स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. ''फाशी, आणि आम्हाला ती म्हणून? आम्ही तर स्वातंत्र्यांसाठी लढणारे क्रांतिकारक! आम्हाला थेट तोफेच्या तोंडी द्या! तोफेचे गोळे आम्ही फुलासारखे झेलू ! पण फाशीसारखी फुसकी शिक्षा भारतमातेच्या सुपुत्रांना देऊ नका'' असे उद्गार भगतसिंग यांनी आपल्याला शिक्षा सुनावणार्‍या…

Read More

चोरांनी तीन एटीएममधून 70 लाख रुपये लुटले, 6 जणांना अटक

[ad_1] एटीएम लुटून पळून जाणाऱ्या एका चोराला केरळ पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. याशिवाय टोळीमधील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सांगितले जाते आहे की, या टोळीने त्रिचूर मध्ये तीन एटीएम मधून 70 लाख रुपये लुटले होते. सर्व चोर हरियाणा येथील रहिवासी आहे. तसेच चकमकीत तीन पोलीस शिपाई देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.    पोलिसांनी…

Read More
Back To Top