बसने उभ्या असलेल्या ट्रकला दिली धडक, 3 प्रवासी ठार, 15 जखमी
[ad_1] बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील चेनारी पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी प्रवासी बस एका पार्क केलेल्या ट्रकला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील चेनारी पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी प्रवासी बस एका पार्क केलेल्या ट्रकला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हे सर्व लोक…
