admin

IND W vs NZ W: भारतीय महिला संघाची न्यूजीलँड विरुद्ध मोहिमेला सुरवात, प्लेइंग 11 जाणून घ्या

[ad_1] Twitter महिला T-20 विश्वचषक गुरुवार पासून सुरु होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. शुक्रवारी अ गटातील पहिला सामना भारताचा न्यूजीलँडशी होणार आहे. न्यूजीलंड संघाने भारताच्या विरुद्ध या पूर्वी चांगले विक्रम केले आहे. मात्र या सामन्यासाठी भारतीय महिला संघ जय्य्त तयारीत आहे.    भारताला 35 वर्षीय हरमनप्रीत, स्मृती…

Read More

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

[ad_1] मध्य प्रदेश मधील रीवा जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. एवढेच नाही तर तिच्यावर नराधमांनी लैंगिक अत्याचार करून तिला तीन लाख रुपयाला देखील विकले.      या मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला राजस्थान मधील एका व्यक्तीला विकण्यात आले. यादरम्यान या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी या पीडित अल्पवयीन मुलीला राजस्थामधून रेस्क्यू केले…

Read More

World Smile Day 2024: आज जागतिक स्माईल डे, कसा साजरा करायचा जाणून घ्या

[ad_1] World Smile Day जागतिक स्माईल डे बद्दल जाणून घ्या हार्वे बॉलने तयार केला होता स्माइली फेस जागतिक स्माईल डे कसा साजरा करायचा   World Smile Day on Friday: जागतिक स्माईल डे दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. हसणे हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जात असताना,…

Read More

पंतप्रधान मोदी आज कौटिल्य आर्थिक परिषदेला संबोधित करणार

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजे शुक्रवारी कौटिल्य आर्थिक परिषदेमध्ये भाग घेणार आहे. ही परिषद  हरित परिवर्तन, भौगोलिक-आर्थिक विखंडन आणि विकासासाठी लवचिकता निर्माण करण्यासाठी वित्तपुरवठा ठेवण्याकरिता नीतिगत कार्यवाही सिद्धांतासारख्या विषयांवर केंद्रित होणार आहे. पंतप्रधान कार्यालय ने गुरुवारी ही माहिती दिली.     कौटिल्य आर्थिक परिषदेची ही तिसरी आवृत्ती आहे. जी सहा ऑक्टोंबरला समाप्त होणार आहे.या वेळी…

Read More

अभिमन्यू ईश्वरनने इराणी कपमध्ये सलग तिसरे शतक झळकावले

[ad_1] Image Source : Abhimanyu Easwaran Instagram फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने सलग तिसरे शतक झळकावून राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले कारण गुरुवारी येथे इराणी चषकात मुंबईच्या 537 धावांच्या प्रत्युत्तरात शेष भारताने 4 बाद 286 धावा केल्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ईश्वरनने 212 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 151 धावा केल्या.  …

Read More

हरियाणानंतर महाराष्ट्रात काँग्रेस सक्रिय, राहुल गांधी दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

[ad_1] हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला असून आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याचवेळी राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी 4 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही करणार आहे. याशिवाय इतर कार्यक्रमातही ते सहभागी…

Read More

नसरुल्लाच्या हत्येविरोधात मुंबईत निदर्शने, 30 जणांवर गुन्हा दाखल

[ad_1] इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरुल्लाला ठार केले. तसेच नसरुल्लाच्या हत्येविरोधात भारतात निदर्शने सुरू आहे. तसेच मुंबईतही आंदोलने झाली. मुंबई पोलिसांनी 30 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करणारा व्हिडिओही आढळला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला मारले गेल्यानंतर शहरातील गोवंडी परिसरात अनधिकृत…

Read More

नवरात्रीमध्ये 12 राशींवर दुर्गा देवीची कृपा बरसेल, राशीनुसार या प्रकारे आराधना करा

[ad_1] Navratri 2024 वैदिक पंचागानुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024 पासून झाली आहे. नवरात्रोत्सव 9 दिवस साजरा केला जातो. या काळात दुर्गा देवीचे भक्त तिच्या 9 रूपांची पूजा करतात आणि उपवास देखील ठेवतात. राशीनुसार नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला काही खास वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. अशाने माता राणीचा…

Read More

दैनिक राशीफल 04.10.2024

[ad_1] मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. आज तुमच्या कठीण परिस्थितीत तुमचे कुटुंब तुमचे ढाल म्हणून काम करेल, यामुळे तुम्हाला धैर्य मिळेल. आज तुम्हाला शहरात नोकरीच्या नवीन संधी मिळतील. प्रेमीयुगुलांमध्ये पूर्वीपासून असलेले गैरसमज आज संपतील, नात्यात गोडवा राहील.आरोग्याशी संबंधित समस्या आज दूर होतील, तुम्ही उत्साही राहाल.   वृषभ :आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे….

Read More

Ank Jyotish 04 ऑक्टोबर 2024 दैनिक अंक राशिफल

[ad_1] मूलांक 1 -आज  व्यवसाय आणि करिअरच्या बाबतीत त्यांचे लक्ष केंद्रित करतील. आज आकर्षक ऑफर मिळू शकतात. रचनात्मक कार्य कराल. आज  अतिउत्साह टाळावा. आपल्या सन्मानाची आणि आदराची काळजी घ्या.   मूलांक 2 -.आजच्या दिवशी गोष्टी अपेक्षेप्रमाणे होतील. महत्त्वाच्या प्रयत्नांना गती द्यावी. आपले ध्येय स्पष्ट ठेवले पाहिजे. आत्मविश्वास आणि मनोबलाने काम पूर्ण होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल….

Read More
Back To Top