आगामी निवडणूक निकालांवर बिडेन यांनी व्यक्त केली चिंता
[ad_1] अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हरले तर काय करतील याची काळजी वाटत असल्याचे जो बिडेन म्हणाले. अमेरिकेत पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपाध्यक्ष कमला हॅरिस रिंगणात आहेत तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून आहेत. व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंग…
