Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: बंटेंगे तो कटेंगे घोषणे वर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रया

[ad_1]

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi: विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी असून महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….विदर्भात 62 पैकी 36 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत
महाराष्ट्रातील विदर्भात विरोधी आघाडीची महाविकास आघाडी (MVA) लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी सत्ताधारी महायुती विशेषत: भाजप 2014 सारखे यश मिळविण्यासाठी धडपडत आहे.भडकाऊ भाषण देऊन ओवेसी अडकले; पोलिसांनी पाठवली नोटीस, काय आहे गुन्हा?
Asaduddin Owaisi News : AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी कायदेशीर अडचणीत अडकले आहेत. रॅलीच्या मध्यभागी स्टेजवर येऊन पोलिसांनी त्यांना नोटीस दिली, ज्यात त्यांना कडक सूचना देण्यात आल्या होत्या.
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देणार -काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये दिले जातीलअसे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी दिले.इगतपुरी येथील सभेला संबोधित करताना खरगे म्हणाले,

बंटेंगे तो कटेंगे घोषणे वर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रया

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची बंटेंगे तो कटेंगे घोषणा प्रचंड गाजली आहे.ही घोषणा सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading