[ad_1]

Maharashtra Marathi Breaking News Live Today :महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका जिल्हा अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात तणाव वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही धमकीचा ईमेल आला आहे. त्यानुसार, अधिकारी आयुष प्रसाद यांचा डंपरने चिरडून मृत्यू होईल. तसेच, जिल्ह्यात दंगली घडवल्या जातील. असा धमकीचा मेल आला आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका जिल्हा अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात तणाव वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही धमकीचा ईमेल आला आहे. त्यानुसार, अधिकारी आयुष प्रसाद यांचा डंपरने चिरडून मृत्यू होईल. तसेच, जिल्ह्यात दंगली घडवल्या जातील. असा धमकीचा मेल आला आहे.सविस्तर वाचा…
लातूरमध्ये मकोका अंतर्गत एका टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. लातूर पोलिसांची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. मकोकाच्या कारवाईमुळे गुंडांमध्ये दहशत पसरली आहे. लातूर पोलिसांनी हिंसक कारवाया करणाऱ्या एका टोळीतील सहा सदस्यांविरुद्ध कडक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला आहे. शनिवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सविस्तर वाचा…
कल्याण येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्येचा आरोपी विशाल गवळीने पहाटे 3:30 वाजता तळोजा तुरुंगात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तळोजा तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी विशाल गवळी हा साडेतीन महिने तळोजा तुरुंगात होता. सविस्तर वाचा…
[ad_2]
Source link
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
