LIVE: न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणातील सहाव्या आरोपीचे आत्मसमर्पण

[ad_1]

maharashtra

Maharashtra Marathi Breaking News Live Today: न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात हवा असलेला आणखी एक आरोपीने  रविवारी आत्मसमर्पण केले. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे. गेल्या एक महिन्यापासून फरार असलेला आरोपीने दक्षिण मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading