सोलापूर शहर काँग्रेस कमिटी च्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महिलाध्यक्षा प्रमिला तूपलवंडे,मा.नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,भीमाशंकर टेकाळे, हेमाताई चिंचोळकर, तिरूपती परकीपंडला, सुमन जाधव, विवेक कन्ना, सागर उबाळे, संजय गायकवाड,वीणाताई देवकते,शोभा बोबे, मोहसीन फुलारी,शिवाजी साळुंखे, मुमताज शेख,भीमराव शिंदे, गौरी हादिमनी, ज्योती गायकवाड, मल्लेश सूर्यवंशी, चंदा काळे, अंबाबाई शेजाळ, छाया हिरवटे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading