LIVE: जयंत पाटील चंद्रकांत बावनकुळेंना भेटले, राजकीय चर्चेला उधाण

[ad_1]

Maharashtra News update

Maharashtra Marathi Breaking News Live Today :महाराष्ट्रातील विरोधी पक्षांमधील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. महायुती सरकारमधील घटक पक्ष विरोधी पक्षांना सतत धक्के देत आहेत. आता जयंत पाटिल हे शरद पवारांचा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत समोर येत आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते…. 

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading